हसले गं बाई हसले अन् कायमची मी फसले । सांगायाची चोरी झाली, आई विचारी काय जाहले । चिडले, रुसले माझ्यावर मी मलाच होते हरवून बसले ।।