जो आवडतो सर्वांला, तोचि आवडे देवाला । दीन भुकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालुनी, दुःख नेत्रीचे घेता पिउनी फोडि पाझर पाषाणाला ।।