सावध हरिणी सावध गं, करील कुणीतरी पारध गं । रसरसलेली तुझी ग ज्वानी, चंचल नयनी गहिरे पाणी । घातुक तुजला तुझी मोहिनी ।।
सावध हरिणी सावध गं, करील कुणीतरी पारध गं । रसरसलेली तुझी ग ज्वानी, चंचल नयनी गहिरे पाणी । घातुक तुजला तुझी मोहिनी ।।
१. राम राम पाव्हणं (१९५०)
दिग्दर्शक - दिनकर पाटील, संगीत - लता मंगेशकर, वसंत प्रभू
१) माझ्या शेतात सोनंच पिकतंय - सी. रामचंद्र / मीना मंगेशकर
२) पाहुणा म्हणोनी आला - लता मंगेशकर
३) हात जोडिते पदर पसरते आई अंबिके तुला - मीना मंगेशकर
४) राया गालात खुदकन् हसा - ललिता परूळकर
५) कुठं गेला तो शेमलेवाला - ललिता परूळकर
६) बारा गावं माझ्यासाठी झुरती - ललिता परूळकर
७) शपथ दुधाची या आईच्या - लता मंगेशकर
अन्य गीते - शांता शेळके, गीत क्र ४, ५ आणि ६ यांचे संगीत वसंत प्रभू यांचे
२. पाटलाचा पोर (१९५१)
दिग्दर्शक - दिनकर द. पाटील, संगीतकार - वसंत प्रभू
१) प्रीत जिंकुनी अजिंक्य झाले - लता मंगेशकर
२) बंदा रूपया बाई वय माझं सोळा - ललिता परूळकर
३) नाव नाही, गाव नाही ठाऊक मला - ललिता परूळकर
४) पाटलाचा पोर बाई गं झालाय - आशा भोसले
५) नशिब सिकंदर माझे राज्यपद आले - लता मंगेशकर
६) जीव जडला ज्याच्यावरती - लता मंगेशकर
७) माझं नाव शोभलं मैना - मीना मंगेशकर
८) रावणाने सीता नेली - लता मंगेशकर
३. शारदा (१९५१)
दिग्दर्शक - दिनकर द. पाटील, संगीतकार शंकरराव कुलकर्णी
१) वसंत राजा आला, आला ग बाई आला - लता मंगेशकर
२) पीत मंदिरी आज जाहला मंगल साक्षात्कार - आशा भोसले
(अन्य गीते मधुसूदन कालेलकर, शांता शेळके, गो. ब. देवल)
४. मर्द मराठा (१९५१)
दिग्दर्शक - केशव तळपदे संगीतकार श्रीधर पार्सेकर
१) सह्याद्रीच्या वाऱ्या जाऊन सांग - मोहनतारा अजिंक्य
२) दुधारी नयन समशेरी, भिडूनि सामोरी - मोहनतारा अजिंक्य
३) मालुजी मैराळा, रे धन्य तू राजा - अनुसया चौधरी, सावळाराम
(अन्य गीते - शांताराम आठवले, अमरशेख)
५. छत्रपती शिवाजी (१९५२)
दिग्दर्शक - भालजी पेंढारकर संगीतकार सी. रामचंद्र
१) कुणी गोविंद घ्या - लता मंगेशकर व इतर
२) गावात गाव माझं माहेरचं गाव - लता मंगेशकर
३) त्ताता जन्मीची सोनपावलं - लता मंगेशकर
४) ध्वज ते जाळुनि स्वातंत्र्याचा शिवाजी राजा - लता व इतर
५) बाजत डंका दाही दिशेला, जग जिंकाया - लता मंगेशकर
६) छान छबेली मी अलबेली गुलजार नार - लता मंगेशकर
(अन्य गीते - भालजी पेंढारकर)
६. माय बहिणी (१९५२)
दिग्दर्शक दिनकर द. पाटील, संगीतकार - सुधीर फडके
१) मागता न जेथे मिळते - लता मंगेशकर
२) रडू नको तू माझ्या बाळा - लता मंगेशकर
३) बोललास तू काल उद्या - आशा भोसले
४) पाहात नाही तुला, नकोस लाजू मला - आशा भोसले
५) तुझी न माझी ओळख नसता - आशा भोसले
६) अळी मिळी गुप चिळी, डोळ्यांची बात - ललिता व कोरस
७) मी रे तुझ्या मनात, तू ग माझ्या मनात सुधीर - ललिता
(अन्य गीते - कृ. प्र. खाडिलकर)
७. मायेचा पाझर (१९५२)
दिग्दर्शक - माधव शिंदे, संगीतकार - वसंत प्रभू
१) ओळखले मी ओळखले तुझ्या दिलवरा मनातले - लता मंगेशकर
२) लखलखले आभाळ निळे - लता व मीना मंगेशकर
३) सीतामाई पती तुझा राम - लता मंगेशकर
४) नयनी पाझर मायेचा तो भाग्यवती मी आई रे - लता मंगेशकर
५) अपुले मरण देवा नको बघायला -
६) चक्राला मिळाली गती बसून मनोरथी मीना मंगेशकर - राम मेटे
७) राणी बोले, राजा चाले पृथ्वी वैभव मागून आले
८. कोण कुणाचे (१९५३)
दिग्दर्शक - यशवंत पेठकर, संगीतकार - सुधीर फडके
१) रुसला भोलेनाथ तुम्ही का रुसली वनराई - आशा भोसले
२) वेलीवरची कळी ही पहिली फुलून झाले फूल- आशा भोसले
३) भाळी कुंकू, गाली लज्जा, मुखी तुझे ते नाव - आशा भोसले
४) पिंजरी सांग तू सजणा, एकली झरते का मैना - आशा भोसले
५) मावळता दिन राहून राहून, पालमनीची - आशा भोसले
६) दुःख नको तू करू नको, रडू तू धाई धाई - आशा भोसले
४) वज्र चुड्याचे हात जोडिता गौरीहर देवता - सुधीर फडके
९. वादळ (१९५३)
दिग्दर्शक - माधव शिंदे, संगीतकार - वसंत प्रभू
१) हिरव्या कुरणी घडली कहाणी बाई - लता मंगेशकर
२) नसती झाली भेट तुझी ती, नसते मी हसले - लता मंगेशकर
३) सजणा, तुजविण प्रीत माझी बोलेना - लता मंगेशकर
४) मन मिळे जिथे दोघांचे - लता मंगेशकर
५) झिडकारून तू जाशी रागे - लता मंगेशकर
६) धुंदकुंद डोळे सखया, लालबुंद झाले - लता मंगेशकर
७) शरण शरण तुझ्यापायी - लता मंगेशकर
८) जीवित माझे हवे तुला, तर घेऊन जा तू आता - लता मंगेशकर
१०. तारका (१९५४)
दिग्दर्शक - दिनकर द. पाटील, संगीतकार - वसंत प्रभू
१) नाजुक ती फुलवेल सख्या रे - लता मंगेशकर
२) चित्रपुरी ही चित्रपुरी (द्वंद्व गीत) - आशा भोसले - वसंत प्रभू
३) तू मी दोघे मिळुनी सखया - आशा भोसले
४) नाव तुझे ते येता श्रवणी - लता मंगेशकर
५) उद्या लगीन माझं राया ठरतंय - आशा भोसले
६) वीणावती मी तुझी प्रियकरा - लता मंगेशकर
७) एकदाच येऊनि तू रे - आशा भोसले
८) जलधरतीचे होते मीलन - लता मंगेशकर
११. पुरुषाची जात (१९५४)
दिग्दर्शक - माधव कांबळे, संगीतकार - दादा चांदेकर
१) तिन्ही सांजची राधा गौळ्याची - आशा भोसले
२) मला हेरून फाकडी, गालात खुदकन् हसली - वसंतराव देशपांडे
३) निज निज रे बाळा, चांद चवथीचा - लता मंगेशकर
४) सुटला आता तीर डोळ्याचा माझ्या रे - आशा भोसले
५) आंबेवनी गाई कोकिळा - लता मंगेशकर
६) संकटकाळी कुणी न आले - लता मंगेशकर
१२. कांचनगंगा (१९५४)
दिग्दर्शक - माधव शिंदे, संगीतकार - वसंत देसाई
१) तुझ्यासाठी नंदलाला सुगंधी साज मी केला - लता मंगेशकर
२) मनी वसे जे स्वप्नी दिसे - मीना मंगेशकर
३) मी तुझी का का तुझी रे - लता मंगेशकर
४) श्याम सुंदर रूप नयन राजीव - लता मंगेशकर
५) नको बोलू रं नजर नजरेला भिडली - लता मंगेशकर
६) वसंत हासला - मीना मंगेशकर
७) बोलवीणे मंजुळ मंजुळ बोल - लता मंगेशकर
८) दो दिसांची ओळख राजसा कसा धरू - लता मंगेशकर
१३. झंझावात (१९५४)
दिग्दर्शक - दादा (केशव) परांजपे, संगीतकार - पी. रमाकांत
१) माझी प्रीत जगावेगळी आशा भोसले, उषा मंगेशकर
२) रुणझुण चंग पायी आली - लता मंगेशकर
३) आठवतो आठवतो घडी घडी बालपणा - लता मंगेशकर
४) या गं या गं साऱ्या मुली - लता मंगेशकर कोरस
५) देवा तुला हात जोडिते
(अन्य गीते शांताराम आठवले)
१४. बाळ माझं नवसाचं (१९५५)
दिग्दर्शक - माधव शिंदे, संगीतकार - वसंत प्रभू गीत
१) प्रसन्न मंगल पहिल्या प्रहरी - उषा मंगेशकर
२) स्वप्न उद्याचे आज पडते - लता मंगेशकर
३) बाळ माझं नवसाचं - मीना मंगेशकर / कोरस
४) झोका येई, झोका येई - लता मंगेशकर
५) माय बाप तो खरा दयाळू - हृदयनाथ मंगेशकर
६) फुटतो पान्हा पुनः पुन्हा - उषा मंगेशकर
१५. कुलदैवत (१९५५)
दिग्दर्शक - दिनकर द. पाटील, संगीत - वसंत प्रभू
१) रातभरी प्रीत माझी जागली - आशा भोसले
२) मी हसू का रूसू - आशा भोसले
३) शक्तिमान तोच भगवान - आशा भोसले
४) औंदा बाई नवसाला देव माझा पावला - आशा भोसले
५) भांडखोर प्रीत माझी राग धरू नका - आशा भोसले
६) घालुनिया पायघडी हृदयाची - आशा भोसले
७) काळोखाचा प्रकाश देवा - आशा भोसले
१६. मूठभर चणे (१९५५)
दिग्दर्शक - दिनकर द. पाटील, संगीत - वसंत प्रभू
१) प्रकाशून नियमित तुझे चंद सूर्य तारे - बाळकराम / वसंत प्रभू
२) हे पोट सांगते मला जा हो जा तू रे मुला
३) मी अबोलराणी रे
४) पुजारणीला वंदून पायी - आशा भोसले
५) आली गगनी चंद्रिका - राम मोटे
१७. पावनखिंड (१९५६)
दिग्दर्शक - भालजी पेंढारकर, संगीत - वसंत प्रभू
१) हिमालयाला द्वापारामधी भेटे - पिराजीराव सरनाईक
२) मल्हारी माझा मल्हारी - लता मंगेशकर / शाहीर साबळे
३) कुणी काही म्हणा हो - (द्वंद्वगीत) - लता मंगेशकर / विठ्ठल शिंदे
४) तुझ्याचसाठी तुझे घेऊनी नाव - लता मंगेशकर
५) गंजिफा नार खेळते डाव तुम्ही टाका - लता मंगेशकर
१८. नायकिणीचा सज्जा (१९५७)
दिग्दर्शक - भालजी पेंढारकर, संगीत - हेमंत कुमार
१) नशिबी माते दुःखचि लिहिताना - लता मंगेशकर
१९. देव जागा आहे (१९५७)
दिग्दर्शक - दिनकर द. पाटील, संगीत - वसंत प्रभू
१) चंद्र शिकवी प्रेम मला - वसंत प्रभू - लता मंगेशकर
२) भर्जरी नवखा लेवुनि बुरखा - सुमन कल्याणपूर
३) स्वर्ग धरेचे उजळित अंतर - सुमन कल्याणपूर
४) मेनका भूवरी उत्तरे स्वरूपाचे तुटती तारे - लता मंगेशकर
५) सांग पत्रिके, निरोप माझा माय-पित्याला - सुमन कल्याणपूर
६) शंकराचा तिसरा डोळा, अंधारातून फिरतो - सुमन कल्याणपूर
७) सहवासाला म्हणते मैत्री - सुमन कल्याणपूर / वसंतराव देशपांडे
२०. नवरा म्हणू नये आपला (१९५७)
दिग्दर्शक - दिनकर द. पाटील, संगीत - वसंत प्रभू
१) उगवला गुलाबी चांद गोड गालात - मधुबाला जव्हेरी
२) मनात आपुल्या प्रीत हसता - मधुबाला जव्हेरी
३) काय ही दैवाची करणी - सुधीर फडके
४) उमलली भाव फुले हसरी - सुमन हेमाडी
५) वाटते स्वप्नासम जीवन - सुमन हेमाडी
६) दूर तू जाताच राया, दूर झाली सावली - मधुबाला जव्हेरी
२१. गृहदेवता (१९५७)
दिग्दर्शक - माधव शिंदे, संगीत - वसंत प्रभू
१) पुनवेच्या घरी निळी गोजिरी - लता मंगेशकर
२) गोड तुझ्या त्या स्वप्नामधली - लता मंगेशकर
३) सांग धावत्या जळा - लता मंगेशकर
४) मलाही मुकले तुलाही मुकले - लता मंगेशकर
५) प्रीतीचा संसार आजवरी केला - हृदयनाथ मंगेशकर
२२. ग्यानबा तुकाराम (१९५८)
दिग्दर्शक - व्ही. अवधूत, संगीत - वसंत प्रभू
१) चालविली ज्याने मातीची ती भिंत - स्नेहल भाटकर
२) मोट जरा हाक तू जपून गं - सुमन कल्याणपूर
३) भरली घागर झुलवित जाते - आशा भोसले, परशुराम
४) लगीन माझं ठरलं - परशुराम
५) संभाळ हो विहिणी बाई
६) सांग गौळणी, सखे साजणी - स्नेहल भाटकर, आशा भोसले
७) नवरा पाहू आले, नानीबाई तुझ्या गुणा
२३. लग्नाआधी घटस्फोट (१९५८)
दिग्दर्शक - मनोहर रेळे, संगीत - के. नारायणराव
१) नाही तुझी मी नाही कुणाची नाही
२) तुझ्या दिठीला दिठी माझी भिडली
(अन्यगीते - मधुसूदन कालेलकर, मीना गुप्ते, एम. ए. कामत)
२४. गुरुची विद्या गुरुला (१९५८)
दिग्दर्शक - कृष्णा पाटील, संगीत - दादा चांदेकर
१) लालकिनारी साडी मोतिया - लता मंगेशकर
२) प्रीत तुला स्मरते, अविरत प्रीत तुला स्मरते - लता मंगेशकर
(अन्यगीते - द. का. हसमनीस)
२५. शिकलेली बायको (१९५९)
दिग्दर्शक - माधव शिंद, संगीत - वसंत प्रभू
१) हर्षाचा वर्षाचा, दिवाळसण आला - उषा मंगेशकर
२) आली हासत पहिली रात - लता मंगेशकर
३) नयनी गंगा हृदयी काशी - हृदयनाथ मंगेशकर / कोरस
४) देवावाणी शेत माझं नवसाला पावलं - हृदयनाथ मंगेशकर
५) प्रेमा काय देऊ तुला - लता मंगेशकर
२६. आकाशगंगा (१९५९)
दिग्दर्शक - भालजी पेंढारकर, संगीत - हृदयनाथ मंगेशकर
१) हासता मी हासशी कां, सांग चंद्रा सांग रे - लता मंगेशकर
२) दसरा ना दिपवाळी, लाटतेस गूळ पोळी - उषा मंगेशकर
(अन्यगीते - ग. दि. माडगूळकर)
२७. सलामी (१९६०)
दिग्दर्शक- सी. विश्वनाथ, संगीत - राम कदम
१) अशी कशी गाठ तुझी पडली - आशा भोसले
२) पहिल्या प्रहरी माझ्या दारी - आशा भोसले
३) जीवाचं पाखरू खुदकन् हसतंय - लता मंगेशकर
४) आली प्रीत भेटीला धरू नका वेठीला - आशा भोसले
५) ओळख झाली काल आज तुम्ही याल - आशा भोसले
६) टाकून बघते खडा, तळ लागेना अंत - आशा भोसले
७) प्रीत माझी तुझ्यासाठी, मी तर सजणा - आशा भोसले
२८. वनकेसरी (१९६०)
दिग्दर्शक - विश्वनाथ कामत, संगीत - शंकरराव कुलकर्णी
१) प्रेमनगरच्या नवनारी आम्ही प्रेमनगरच्या नवनारी - उषा रेगे व इतर
२) अनुपमा रूप मोहिनी रे - मधुबाला चावला
३) बघूनी मला वनातला सिंह गुरगुरतो - परशुराम
४) ये ये ये ये ये ना गोजिरा हात हा घे करी साजणा - उषा रेगे
२९. कन्यादान (१९६०)
दिग्दर्शक - माधव शिंदे, संगीत - वसंत प्रभू
१) लेक लाडकी या घरची - लता मंगेशकर
२) कोकिळ कुहुकुहु बोले - लता मंगेशकर
३) जय देवी मंगळागौरी - लता मंगेशकर
४) माझिया नयनांच्या कोंढणी - लता मंगेशकर
५) मानसीचा चित्रकार तो - हृदयनाथ मंगेशकर
६) तू असता तर कधी नयनांनी - लता मंगेशकर
३०. भाव तेथे देव (१९६१)
दिग्दर्शक - प्रभाकर पेंढारकर, संगीत - जितेंद्र अभिषेकी
१) चंद्रा रे तुझी रोहिणी पहाते तुला मोहुनी - लता मंगेशकर
(अन्यगीते - राजकवी यशवंतराव, कवी आनंद)
३१. माणसाला पंख असतात (१९६१)
दिग्दर्शक - माधव शिंदे, संगीत - जितेंद्र अभिषेकी
१) पंख हवे मज पोलादाचे - लता मंगेशकर
२) देशिल का रे मजला क्षणभर पंख पाखरा - लता मंगेशकर
अन्यगीते वि. स. खांडेकर, संत नामदेव)
३२. पुत्र व्हावा ऐसा (१९६२)
दिग्दर्शक - राजा ठाकूर, संगीत - जितेंद्र अभिषेकी
१) आई कुणा म्हणू मी - आशा भोसले
२) यश हे अमृत झाले - तलत मेहमूद
३) जिथे सागरा धरणी मिळते - सुमन कल्याणपूर
४) बघता हसुनी तू मला - सुमन कल्याणपूर
अन्यगीते - बा. भ. बोरकर, शांता शेळके
३३. बायकोचा भाऊ (१९६२)
दिग्दर्शक - माधव भोईट, संगीत - वसंत प्रभू
१) आली दिवाळी, आली दिवाळी - लता मंगेशकर
२) बघा ना छळतो हा वारा कसा - आशा भोसले, दशरथ पुजारी
३) सुख येता माझ्या दारी - लता मंगेशकर
४) सहज मजकडे बघता बघता - आशा भोसले, दशरथ पुजारी
२) कोकिळा गा, भूलोकीच्या गंधर्वा तू - आशा भोसले
६) पाहिलेस तू ऐकलेस तू - लता मंगेशकर
३४. मोलकरीण (१९६३)
दिग्दर्शक पेठकर, संगीत - वसंत देसाई
१) देव जरी मज कधी भेटला - आशा भोसले
२) कशी झोकात चालली कोळ्याची पोर - आशा भोसले
३) हसले आधी कुणी तू का मी - तलत मेहमूद, लता मंगेशकर
(अन्यगीते ग. दि. माडगूळकर)
३५. सुंदरा मनामध्ये भरली (१९६४)
दिग्दर्शक देवदत्त, संगीत राम कदम
१) माझ्या संग राया तुम्ही भांडणार कधी - आशा भोसले
२) छुन छुन बोलतीया हातामधी घाट - आशा भोसले / उषा मंगेशकर
३) हासते ही चंद्रानना - आशा भोसले
४) विलास राजा इंद्र
(अन्यगीते - बहिणाबाई चौधरी)
३६. या मालक (१९६४)
दिग्दर्शक - नंदू खोटे, संगीत - स्नेहल भाटकर
१) तुला बघून पदर माझा पडतो - आशा भोसले
२) नसते अपुले जीव जुळले - आशा भोसले
३) दूर व्हा सजणा येऊ नका पुढे - आशा भोसले / मन्ना डे
४) विसरू कसा ? चुकून भुललो - मन्ना डे
५) माझ्या मनाची केलीस चोरी - मन्ना डे
अन्य गीते - स.अ. शुक्ल, राजा बढे)
३७. आई कुणा म्हणू मी? (१९६५)
दिग्दर्शक - दत्ता माने, संगीत - राम कदम
१) पहिल्या प्रहरी देतो दर्शन - आशा भोसले
२) रघुकुल दीपक येता द्वारी - सुमन कल्याणपूर
३) तुझी न माझी प्रीत सजणा - कृष्णा कल्ले
४) सक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास - सुमन कल्याणपूर
५) उन्हात घर हे अपुले बाळा - सुमन कल्याणपूर
६) गंगा जमुना गाती अंगाई - सुमन कल्याणपूर
अन्य गीते दत्तकवी, अण्णासाहेब किर्लोस्कर)
३८. लक्ष्मी आली घरा (१९६५)
दिग्दर्शक - माधव शिंद, संगीत - दत्ता डावजेकर
१) उघडी द्वार पूर्व दिशा नारायण आले - हृदयनाथ मंगेशकर
२) जो जो रे बाळा, गाते तुज अंगाई - सुमन कल्याणपूर
३) तीन तास संपताच वंशबीज अंकुरले - आशा भोसले
४) मीच देवकी मीच यशोदा - सुमन कल्याणपूर
५) चंपक गोरा कर कोमल हा - उषा मंगेशकर
६) रामाविण एकली सीता वनवासा चालली - जितेंद्र अभिषेकी
३९. कधी करिशी लग्न माझे ? (१९६५)
दिग्दर्शक - यशवंत पेठकर, संगीत - राम कदम
१) आजकालच्या मुली आम्ही हवे तसे करणार - आशा भोसले, कोरस
२) डोळे असुनी डोळे भरूनी तुला साजणा - आशा भोसले
३) पूर्वजन्मीचे पाप जाहलो चार मुलींचा बाप - मन्ना डे
४) शंकर भेटता मजशी मी झाले गंगा झाले - उषा मंगेशकर
५) कधी करिशी लग्न माझे तुज ठावे ईश्वरा - स्नेहल भाटकर
४०. चिमुकला पाहुणा (१९६६)
दिग्दर्शक - शुभा खोटे-बलसावर, संगीत - स्नेहल भाटकर
१) तुजसाठी शंकरा भिल्लीण मी झाले - लता मंगेशकर
२) हाले डुलत डुले पाळणा - लता मंगेशकर
३) पीत ही पहिली वाट ही पहिली उषा बलसावर (अन्य गीते - शांता शेळके)
४१. सुखी संसार (१९६७)
दिग्दर्शक श्रीकांत सुतार, संगीत - यशवंत देव
१) मी नाही कुणाची, नाही नाही कुणाची - सुमन कल्याणपूर
२) सोळावं वरीस उलटूनी गेले - कृष्णा कल्ले
३) तू सागर मी धरती - सुमन कल्याणपूर, अरूण दाते
४) भगवंताची करणी सारी भगवंताची करणी - सुधीर फडके
(अन्य गीते - स.अ. शुक्ल)
४२. पती हाच परमेश्वर (१९६७)
दिग्दर्शक - दत्ता माने, संगीत - वसंत प्रभू
१) घुंगूर घंटा वाजत नाही - मीना मंगेशकर
२) टांगा निघाला टांगा - मीना मंगेशकर
३) नांव ठेवा नांव याचे - मीना मंगेशकर
४) तुझी माझी सलगी - मीना मंगेशकर
५) दैव न चुकले - मीना मंगेशकर
६) गळा दाटला ओठही भिजले - मीना मंगेशकर
७) या हो रुक्मिणी अमुच्या आली - मीना मंगेशकर
४३. छंद प्रीतीचा (१९६८)
दिग्दर्शक माधव भोईटे, संगीत - राम कदम
१) नयनाच्या महाली अहो सजणा या - आशा भोसले, उषा मंगेशकर
२) काटा टोचूनी गेला तो गाली - कृण्णा कल्ले व पुष्णा पागधरे
३) मूर्तिमंत भगवंत भेटला - आशा भोसले
४) एकलीच पाण्यात कापुर वाड्यात - पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले
५) वसंत जेथे तेथे सुमने - आशा भोसले, उषा मंगेशकर
६) दूर धरिते अमृतवीणा - पुष्पा पागधरे, वसंतराव देशपांडे,
४४. धर्मकन्या (१९६८)
दिग्दर्शक - माधव शिंदे, संगीत - हृदयनाथ मंगेशकर
१) गंगेचं पाणी पाटाला - हृदयनाथ मंगेशकर / आशा भोसले
२) चोच जयाने दिली बाळा - आशा भोसले
३) गोड गोजिरी लाज लाजरी - उषा मंगशेकर / कृष्ण कल्ले
४) नंदलाल नटुनी सजुनी आले - आशा भोसले
५) सखी गं मुरली मोहन मोह मना - आशा भोसले
६) पैठणी बिलगुनी म्हणते मला - आशा भोसले
४५. नांदायला जाते (१९६९)
दिग्दर्शक - यशवंत पेठकर, संगीत वसंत प्रभू / राम कदम
१) दस लाखाची करून चोरी - आशा भोसले
२) पुंडलिका भेटी आले जगजेठी - स्नेहल भाटकर व इतर
३) एक दोन तीन चार - आशा भोसले
४) नांदायला जाते, मी नांदायला जाते - आशा भोसले
५) सजू मी कशी? नटू मी कशी ? - आशा भोसले
६) शेत बघा आलंय राखणीला - आशा भोसले
७) पायी घुंगरू गळ्यात अक्कल माझी बोले - केसरबाई सोलापूरकर
८) सांगा पाटील, मजवर रुसला का ? - केसरबाई सोलापूरकर
(गीत क्र. ७ आणि ८ संगीत राम कदम यांचे)
४६. मानला तर देव (१९७०)
दिग्दर्शक- दत्ता चव्हाण, संगीत - स्नेहल भाटकर
१) रोज तुला मी इथे भेटते - आशा भोसले / दशरथ पुजारी
२) माझ्या दादाचं लगीन होणार गं - मीना जोशी
३) लख लख चांदणं कोजागिरीचं - आशा भोसले दशरथजी
४) पूजिला नाही भजला नाही - आशा भोसले
४७. माय माऊली (१९७१)
दिग्दर्शक - यशवंत पेठकर, संगीत - विश्वनाथ मोरे
१) म्हण भाबडी म्हण तू खुळी - आशा भोसले
२) मी आई होऊन चुकले कां ? - आशा भोसले
३) कुणी न मालक कुणा - आशाजी/जयवंत कुलकर्णी
४) खरा ब्राह्मण नाथची झाला जो - सुधीर फडके
५) सावध हरिणी सावध गं - जयवंत कुलकर्णी
६) चंद्रकला रूक्मिणी नेसली पहाता दर्पणी - कृष्णा कल्ले
४८. आई मी कुठे जाऊ ? (१९७२)
दिग्दर्शक - ए. शमशीर, संगीत - उषा मंगेशकर
१) बोल बोल ना साजणा का अबोला - लता मंगेशकर
(अन्य गीत शांता शेळके)
४९. सून लाडकी या घरची (१९७२)
दिग्दर्शक - यशवंत पेठकर, संगीत- दत्ता डावजेकर
१) आम्ही गोकुळच्या नारी, मथुरापुरी - रेखा डावजेकर / अमरशेख
२) परनार नंगी तलवार - आशा भोसले
३) एक हात तुझा.... प्रीत माझी - आशा भोसले
४) मोहरला मधुमास मानसी घडता - आशा भोसले
५) टक टक नजर पडतो पदर - आशा भोसले
६) घरास माझ्या परतुनी आले - आशा भोसले
७) मनानं घट्ट, डोक्यानं मठ्ठ - रेखा डावजेकर
८) बेलापूर गाव जरी छोटा पाटील - रेखा डावजेकर व अमरशेख
५०. सून माझी सावित्री (१९७४)
दिग्दर्शक - कृष्णा पाटील, संगीत - राम कदम
१) अशी कशी गाठ तुझी पडली - उषा मंगेशकर
२) वाट बघून काया माझी शिणली - उषा मंगेशकर
(अन्य गीते - जगदीश खेबुडकर)
५१. भालू (१९८०)
दिग्दर्शक - राजदत्त, संगीत - विश्वनाथ मोरे
१) पर्ण पाचू सावळा, सावळा विठ्ठल माझा मळा - सुधीर फडके
२) मनात नसता काही गडे - आशा भोसले
३) गंध फुलांचा गेला सांगून - आशा भोसले - सुरेश वाडकर
४) अल्याड नवरी, पल्याड नवरा - उषाजी/जयवंत कुलकर्णी
५) इतुकेच विचारू का ? - आशा भोसले
६) नारंगी मोसंबी म्हणती मला - जयवंत कुलकर्णी, उषा मंगेशकर
५२. गड जेजुरी जेजुरी (१९८४)
दिग्दर्शक राम कदम, संगीत - राम कदम
तपशील उपलब्ध नाही