मादक धुंदी तुझीच सगळी, दिशांत भरुनी नभात चढली । मोहाचा क्षण झापड नयनी ।। सावध हरिणी सावध गं।।