नेत्रकमल तव नित फुललेले । प्रेममरंदे किती भरलेले । तव गुण-गुंजी घालीत रुंजी । मानस-भ्रमरी फिरते ।।
नेत्रकमल तव नित फुललेले । प्रेममरंदे किती भरलेले । तव गुण-गुंजी घालीत रुंजी । मानस-भ्रमरी फिरते ।।
१. वसंत प्रभू (चित्रपट, भावगीत इत्यादी)
२. लता मंगेशकर (चित्रपट: राम राम पाव्हणं , एक गाण्यासाठी संगीत)
३. शंकरराव कुलकर्णी (चित्रपट: शारदा, वनकेसरी)
४. श्रीधर पार्सेकर (चित्रपट: मर्द मराठा)
५. सी. रामचंद्र (चित्रपट: छत्रपती शिवाजी [३])
६. सुधीर फडके (चित्रपट: माय बहिणी, कोण कुणाचे)
७. दादा चांदेकर (चित्रपट: पुरुषाची जात, गुरुची विद्या गुरुला)
८. वसंत देसाई (चित्रपट: कांचनगंगा, मोलकरीण)
९. पी. रमाकांत (चित्रपट: झंझावात)
१०. हृदयनाथ मंगेशकर (चित्रपट: आकाशगंगा, धर्मकन्या)
११. हेमंत कुमार (चित्रपट: नायकिणीचा सज्जा)
१२. के. नारायणराव (चित्रपट: लग्नाआधी घटस्फोट)
१३. स्नेहल भाटकर (चित्रपट: ग्यानबा तुकाराम, या मालक, कधी करिशी लग्न माझे? चिमुकला पाहुणा, मानला तर देव)
१४. यशवंत देव (चित्रपट: सुखी संसार)
१५. राम कदम (चित्रपट: सलामी, सुंदरा मनामध्ये भरली, आई कुणा म्हणू मी?, कधी करिशी लग्न माझे?, छंद प्रीतीचा, नांदायला जाते, सून माझी सावित्री, गड जेजुरी जेजुरी)
१६. जितेंद्र अभिषेकी (चित्रपट: भाव तेथे देव, माणसाला पंख असतात, पुत्र व्हावा ऐसा)
१७. दत्ता डावजेकर (चित्रपट: लक्ष्मी आली घरा, सून लाडकी या घरची)
१८. उषा मंगेशकर (चित्रपट: आई मी कुठे जाऊ ?)
१९. विश्वनाथ मोरे (चित्रपट: माय माऊली, भालू)
२०. एकनाथ सारोळकर (भावगीते/गौळणी)
२१. दशरथ पुजारी (भक्तीगीते/भावगीते)