तोडीत ना फुलाला वेलीस्वये कधीही । सोडून तू मुलाला गेलीस का गं आई? ।।  चुकतो असेन मी मग, म्हणतो तुला मी आई । चुकली गं तू परी का, होऊन माझी आई?।।